अक्रोडाने वाढवा स्पर्मची गुणवत्ता

एका शोधाप्रमाणे किमान 75 ग्राम अक्रोड नियमित घेतल्याने पुरुषांच्या शुक्राणू जीवन शक्ती आणि वीर्य गुणवत्ते सुधारणा होऊ शकते.
 
उंदरावर केलेल्या अध्ययनाप्रमाणे ज्या उंदरांनी अक्रोडाहून 19.6 टक्के कॅलरी (मनुष्यांमध्ये सुमारे 2.5 औंस) सेवन केली, त्यांनी लिपिड पेरोक्सिडेशन कमी करून शुक्राणू गुणवत्तेत उल्लेखनीय सुधार केले.
चांगले शुक्राणू कसे प्राप्त करावे
अमेरिकेत झालेल्या शोधाप्रमाणे अक्रोड खाण्याने शुक्राणू पेशींमध्ये पेरोक्सिडेटिव नुकसान कमी करून गुणवत्तेत सुधार करण्यास मदत करतं.
 
या अध्ययन आनुवंशिक रूपाने नापीक उंदरावर केले गेले ज्याने 11 आठवडे अक्रोडयुक्त आहार देण्यात आले. अक्रोड सेवन केल्याने प्रजनन योग्य उंदरांमध्ये शुक्राणूंची गतिशीलता आणि आकारात सुधार दिसून आला जेव्हाकी नापीक उंदरांमध्ये शुक्राणूंच्या आकृतीमध्ये सुधार दिसला. दोन्ही गटात पेरोक्सिडेटिव नुकसान कमी झालेलं आढळले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती