जोपर्यंत माणसाचा शेवटचा श्वास चालतो तो पर्यंत त्याच्या मनात सेक्स क्रियेची इच्छा जागृत राहते.
सेक्स करण्यासाठी युवावस्था ते प्रौढावस्थांपर्यंतचा वेळ उत्तम मानण्यात आला आहे. युवावस्थेला सेक्स संबंधांची सुरुवात मानले गेले आहे, प्रौढावस्थेला उतार आणि म्हातारपणेला समाप्ती मानले गेले आहे. प्रत्येक व्यक्तीला म्हातारपण येत पण काही व्यक्तींना म्हातारपण आले तरी ते स्वत:ला तरुणच समजतात.
या वयात व्यक्तीला शारीरिक सुखाच्या बदले मानसिक सुखाची जास्त गरज असते जी त्याला त्याच्या हसता खेळता कुटुंबीयांना बघून मिळते.
कुठल्याही व्यक्तीचे वय जसे जसे वाढते तसे तसे त्याच्या शरीरातील अंगांचे देखील काम करण्याची शक्ती कमी होत जाते. सेक्स संबंध बनवण्यासाठी देखील ही गोष्ट लागू होते. जर कोणी व्यक्ती म्हातारपणी तरुणीशी लग्न करण्याबाबत विचार करतो की मी संभोग शक्ती वाढवणार्या गोळ्या खाऊन आपल्या बायकोसोबत सेक्स केले तर ती संतुष्ट होईल. पण त्याचे असे विचार करणे चुकीचे आहे. संभोग शक्तीचे वाढणे किंवा कमी होणे प्रकृतीवर निर्भर असत. म्हातारपणी जर एकवेळा संभोग करण्याची शक्ती गेली तर दुसर्यांदा कुठल्याही पद्धतीने ती परत मिळणे शक्य नाही आहे.
म्हातारपणी एखाद्या कमी वयाच्या मुलीशी लग्न केल्याने बर्याचवेळा त्याचे खराब परिणाम समोर येतात. बर्याचदा म्हातारे लोक आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न करतात पण ते आपल्या बायकोच्या शारीरिक गरजेला पूर्ण करू शकत नाही कारण संभोग करताना तो व्यक्ती काहीच वेळात स्खलित होऊन झोपून जातो पण
बायको पूर्ण रात्र अतृप्त राहते.
असेच जर काही दिवसांपर्यंत चालू राहिले तर मुलीला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसर्या पुरुषाची मदत घ्यावी लागते. अशात जेव्हा व्यक्ती घराबाहेर पडतो ती ओळखीच्या व्यक्तीला घरात बोलावते. ही क्रिया जेपर्यंत तिच्या म्हातार्या नवर्याला कळत नाही तो पर्यंत व्यवस्थित चालते. पण जेव्हा त्याला माहीत पडत याचे
वाईट परिणाम समोर येतात.
खरं तर म्हातारपण जीवनातील एक आदर्श अवस्था असते. जर व्यक्ती या वयात सेक्सबद्दल विचार न करत फक्त आपल्या परिवाराचा विचार करेल तर त्याचा परिवार एक सुखी परिवार बनू शकतो.