ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस करण्याचे फायदे देखील आहेत. हे फायदे ऐकल्यावर निश्चित आपलं प्रेम पार्टनरसाठी अनेकपटीने वाढेल. वारंवार किस करत राहणारे इतर लोकांच्या अपेक्षा अधिक स्वस्थ राहतात. ओठांवर किस केल्याने चेहरा आणि हृद्याच्या स्नायूंमध्ये ताण येतो ज्यामुळे हृद्य सुरळीत काम करतं आणि असे लोक इतर लोकांपेक्षा अधिक प्रसन्न राहतात.