स्त्रिया केव्हा करतात ऊं, आह, आऊच

सेक्स दरम्यान अनेक प्रक्रिया अश्या असतात जेव्हा स्त्रियांना आनंद येतो आणि त्याच्या मुखातून ऊं, आह, आऊच अश्या प्रकाराची ध्वनी ऐकू येते. ही साधारण प्रक्रिया आहे पण याचा अर्थ असा नाही की पूर्णपणे संतुष्ट झाली म्हणूनच आवाज काढते. काही प्रसंगात हे खरे ही असू शकतं पण प्रत्येकावेळी नाही. एका शोधाप्रमाणे 66 टक्के स्त्रिया आपल्या पार्टनरच्या आर्गज्मला वाढवण्यासाठी अश्या आवाज काढतात तसेच 92 टक्के स्त्रिया अश्या आवाज काढून आपल्या पार्टनरला सेक्सची स्पीड वाढवण्याचे संकेत देतात.
 
ओह बेबी, यू आर सेक्सी
हे शब्द पुरुष काढतात ज्याचा अर्थ स्त्रिया आपल्या पुरुष पाटर्नरला संतुष्ट करत आहे.
 
उं
ही पूर्णपणे एक्ससाइमेंट दरम्यान निघणारी आवाज आहे. फोरप्ले दरम्यान ही आवाज काढणे अगदी सामान्य आहे.
 
आह
सेक्स दरम्यान जेव्हा स्त्रिया पूर्णपणे आनंद घेत असतात तेव्हा अशी आवाज येते.
 
आऊच
सेक्स दरम्यान पुरुष जेव्हा जोरात स्ट्रोक देतात तेव्हा स्त्रीला वेदना होते तेव्हा ती हा आवाज काढते.
 
यस यस यस...
जेव्हा स्त्रिया चरम सीमेवर पोहचतात तेव्हा त्या ही आवाज करतात अर्थात यावेळी पुरुष पाटर्नरला पूर्णपणे सक्रिय राहण्याची गरज असते.
 
ओह कम ऑन
हे पुरुष किंवा स्त्री दोघांमधून कोणीही दुसर्‍याला प्रोत्साहित करू इच्छितो तेव्हा ही आवाज काढली जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती