सेक्स दोन लोकांना शारीरिक आणि मानसिक रूपानेही जुळण्यासाठी मदत करतं. परंतू कधी कधी असे काही घडतं जे आपल्या सेक्स अनुभवाला प्रभावित करतं. जसे जखम होणे. आता आपण विचार कराल की सेक्स सारख्या सुखद क्षणांमध्ये जखम कशी होऊ शकते? पण कधी-कधी उत्तेजित होऊन एक लहानशी चूक आणि आपण जखमी होऊ शकता. कोणत्या परिस्थिती जखमी होण्याची शक्यता वाढते आणि आपण त्यापासून कसे वाचू शकतो जाणून घ्या:
यीस्ट आणि यूरिनरी ट्रेक्ट इन्फेक्शन
अस्वच्छता किंवा ओरल सेक्समुळे यीस्ट इन्फेक्शन होऊ शकतं. सेक्स करण्यापूर्वी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. तसेच अस्वच्छतेच्या अभावामुळे यूरिनरी इन्फेक्शन होऊ शकतं. सेक्सपूर्वी महिलांनी युरीन पास करायला हवी कारण वजाइनाच्या ड्रायनेसमुळे ही समस्या उद्भवते. युरीन पास केल्याने यूआयटी उत्पन्न करणार्या बॅक्टेरियापासून बचाव होतं.