कामसूत्रानुसार या प्रकारचे माणसं आवडतात स्त्रियांना
बुधवार, 21 मार्च 2018 (16:33 IST)
जर तुम्हाला असे वाटत असेल की कामसूत्रा म्हणजे फक्त सेक्स आहे तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात, या पुस्तकात सेक्स शिवाय बर्याच विषयांचा उल्लेख करण्यात आला आहे ज्याला वाचून आम्हाला अंदाजा होतो की सदी पूर्वीचे लोक आधुनिक लोकांच्या तुलनेत सेक्सला घेऊन फारच सजग होते.
तर तुम्हाला आम्ही सांगत आहोत की कामसूत्राचे खास गुण ज्यात पुरुष स्त्रियांना रिझवण्यात जास्त यशस्वी ठरत होते.
कामसूत्राचे खास गुण -
1- महत्त्वाकांक्षी आणि उत्साही
कामसूत्रानुसार जे पुरुष महत्त्वाकांक्षी आणि उत्साही असतात त्यांच्याकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात.
2– साहसी आणि शूरवीर
कामसूत्रात उल्लेख करण्यात आलेल्या सूत्रांनुसार साहसी आणि शूरवीर पुरुष नेहमी महिलांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरतात.
3– विद्वताचा गुण
कामसूत्रानुसार विद्वत्ता तो गुण आहे जो पुरुषामध्ये असायला पाहिजे. असे गुण असणारे पुरुष महिलांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतात.
4– भावनांना समजणारा
ज्या पुरुषांमध्ये विश्वास आणि दुसर्यांची भावना समजण्याचा गुण असतो ते स्त्रियांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरतो.
5– कहाणी ऐकवण्याचा गुण
कामसूत्रानुसार ज्या पुरुषांमध्ये कविता किंवा गोष्ट ऐकवण्याची आणि वर्णन करण्याची योग्यता असते त्यांच्याकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात.
6– स्थायी रुपेण प्रेम करणारा
कामसूत्रानुसार प्रत्येक महिलांची पुरुषांकडून हीच अपेक्षा असते की त्याने आपल्या स्त्रीला स्थायी रुपेण प्रेम करावे.
7– दुसर्यांच्या निंदेपासून दूर राहणारा
कामसूत्रात उल्लेख करण्यात आलेल्या गुणांप्रमाणे पुरुषांना नेहमी त्यागी असायला पाहिजे आणि दुसर्यांची निंदा नाही करायला पाहिजे.
8- शक्तिशाली आणि मोठ्यामनाचा
शक्तिशाली पुरुषपण स्त्रियांना आवडतात. तसेच महिलांप्रती प्रेमभाव व्यवहार करणारे पुरुष स्त्रियांमध्ये प्रतिष्ठा मिळवतात.
9– स्त्रियांवर मोहित न होणारा
कामसूत्रानुसार जो पुरुष कुठल्याही स्त्रीवर मोहित होत नाही ते पुरुष श्रेष्ठ मानले जातो, असे गुण असणारे पुरुष स्त्रियांना जास्त आवडतात.
10- बगैर कंफ्यूजनचे काम करणारा
कामसूत्रानुसार जे पुरुष शंका रहित किंवा बगैर कंफ्यूजन होऊन आपले काम करतात ते लवकरच स्त्रियांच्या मनात आपली जागा बनवून घेतात.