✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आज लष्कर प्रमुखपदाची पदभार स्वीकारणार
Webdunia
शनिवार, 30 एप्रिल 2022 (08:36 IST)
भारताचे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आज (30 एप्रिल) पदभार स्वीकारणार आहेत.
मूळचे नागपूरचे असलेले जनरल मनोज पांडे हे चौथे मराठी अधिकारी भूदलाच्या प्रमुखपदी विराजमान होत आहेत. सलग दुसऱ्यांदा हा मान मराठी सुपुत्राला मिळाला आहे.
पांडे हे डिसेंबर 1982 ला राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि त्यानंतर इंडियन मिलिटरी अकदमीमार्फत (IMA) लष्करात अधिकारी झाले.
सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे आजच (30 एप्रिल) निवृत्त होत असताना, त्याचदिवशी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हा पदभार स्वीकारणार आहेत.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
गुजरातमधील बंदरात 450 कोटींचं हेरॉईन जप्त
वीज संकट गंभीर, कोळसा पुरवठ्यासाठी रेल्वेच्या 753 फेऱ्या रद्द
अनिल देशमुखांच्या मुलाला घेऊन अजित पवार नितीन गडकरींच्या भेटीला
राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘महाआवास’अभियानाला या तारखेपर्यंत मुदतवाढ
अवैध बांधकामाबद्दल शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा 18 कोटीचा दंड माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
सर्व पहा
नक्की वाचा
Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
आतापासून १३८ दिवस या ३ राशींना शनीच्या वक्री हालचालीचा फायदा होणार
पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे वापरा
पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?
मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा
सर्व पहा
नवीन
उद्धव यांचा दिल्ली दौरा निश्चित, १९ जुलै रोजी इंडिया अलायंसची महत्त्वाची बैठक
LIVE: राऊत निवडणूक आयोगावर संतापले, म्हणाले- बिहार निवडणुका हायजॅक केल्या
मुलाच्या हव्यासापोटी वडिलांनी आपल्या ७ वर्षांच्या मुलीला नर्मदा कालव्यात फेकून मारले
महाराष्ट्र सार्वजनिक सुरक्षा विधेयकाला तुम्ही विरोध का केला नाही? काँग्रेस हायकमांडची आमदारांना सूचना
छांगूर बाबाच्या १४ ठिकाणी ईडीचे छापे, आज पहाटे ५ वाजता टीम मुंबई आणि बलरामपूरला पोहोचली
पुढील लेख
गुजरातमधील बंदरात 450 कोटींचं हेरॉईन जप्त