श्रीराम शलाका प्रश्नावली

जीवनात असे अनेक प्रसंग येतात तेव्हा आपल्याला कळत नाही की काय करायचे आणि काय नाही? अशा वेळी श्रीराम शलाका प्रश्नावलीच्या रूपाने आपल्याकडे एक परंपरागत ठेव आहे की त्यातून आपल्याला उभरता येईल. याचा उपयोग एकदम सरळ आहे. सगळ्यात आधी श्रीरामाचे श्रध्दापूर्वक ध्यान करावे व ज्या प्रश्नावर देवाचे मार्गदर्शन पाहिजे आहे त्या प्रश्नाबद्दल विचार करावा. त्यानंतर खाली दिलेल्या चौकटीच्या आत कोणत्याही जागी कर्सर नेऊन डोळे बंद करावेत व क्लिक करावे. काही वेळातच आपण क्लिक केल्याच्या अनुरूप रामशलाका प्रश्नावली च्या नऊ पैकी कोणत्याही एका चौपाईतून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.