आजोबांचे गजब मूव्स, डान्स व्हायरल

Webdunia
लग्नसराई सुरु असताना सर्वांना आनंदात डांस करण्यात मजा येते. लग्नाच्या डांसचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात लोक आपल्या  मस्तीत डांस करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात व्यस्कर आजोबा मस्तीत तरुणांसोबत डांस करत आहेत. त्या बघून कळतं की वय केवळ नंबर आहे.
 
या व्हिडिओत 70-75 वय असलेले आजोबा तरुणांसोबत डांस फ्लोअर वर नाचत आहे. भोजपुरी गाणं लागल्यावर तर आजोबांमधील तरुण बाहेर पडला असं वाटतंय आणि मग त्यांनी अशा काही स्टेप्स केल्या की त्यांच्यापुढे यंग परफॉर्मेंस फेल झाली.
 

संबंधित माहिती

पुढील लेख