हे दहा सेक्सीएस्ट वर्ड्स मुलींना माहीत असावे...

मला तुझ्यासोबत सेक्स करण्याची इच्छा आहे असे क्वचितच कुणी कुणाला म्हणत असेल. अश्या अवघड परिस्थितीपासून वाचण्यासाठी काही इतर स्पष्ट आणि सोपे शब्ददेखील शब्दभांडारात आहे ज्याने समोरच्या काय ऑफर करतो आहे ते लगेच कळू शकेल.
 
Boink
बोइंक या शब्दाचा काही विशिष्ट अर्थ नसला तरी सेक्सुअल इंटरकोर्सचा समानार्थी शब्द समजू शकता. याचा एक अर्थ ढकलणे.
 
Diddle
जर आपल्याला मास्टरबॅट हा शब्द वापरायला लाज वाटत असेल तर आपण डिडल हा शब्द बिंदास वापरू शकता.
 
Mantasy
अस्वस्थता जाणवत असेल, सेक्स करू इच्छित आहात? तर शक्योतर आपण जरा मेंटसी आहात.
 
Vagina Funeral
जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला दूर ढकलतो तेव्हा काही न करणे आपल्या वेजिनाला मुक्त करतं. हे आपल्यासाठी वेजिना फ्यूनरल आहे.
 
Sex Crotch
सेक्स क्रॉच अर्थात दाट केस वाकड्या तिकड्या प्रमाणे वाढवणे ज्याच्या घर्षणामुळे व्यक्ती अधिक वाईल्ड होऊन जातो.
 
Masturbate
जेव्हा मास्टरबॅट करताना आपण अॅडल्ट मूव्ही बफरिंग होण्याची वाट बघत असतात.
 
Going to Boneyard
काय आपण सेक्स करायला जाताय? हो खरंच, आपण योग्य बोनयार्डवर जात आहात.
 
Gazing
कामोत्तेजनेची चरम अवस्थेत पोहचताना काळाप्रमाणे आधुनिक होणे गेजिंग असतं.
 
Postboned
अशी वेळ जेव्हा सेक्समुळे आपल्याला इतर कामांसाठी उशीर होत असेल.
 
Vlogging
आरशासमोर सेक्स करताना पोझ बघून विचार करणे की किती छान दिसतंय, हे वोगिंग आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती