फनी लोकं बेडवर अव्वल

थट्टा मस्ती करणारे ऑर्गेज्म देण्यात अव्वल असतात असे सोशिओफेक्टिव्ह न्यूरोसाइंस अँड सायकॉलॉजीच्या एका अध्ययनात आढळले. आपण फनी असाल तर आपल्या पार्टनरला चांगले ऑर्गेज्म देण्यात यशस्वी ठराल, हो खरंच विज्ञानाची ही समजूत आहे.
 
अधिकश्या महिलांना चांगल्या सेंस ऑफ ह्यूमर असणारे लोकं पसंत येतात. हॉट किंवा सेक्सी लुकपेक्षाही चांगलं सेंस ऑफ ह्मूमर असणारे पुरुष महिलांची पहिली पसंत बनतात. 
 
तसे बघायला गेले तर महिलांचे ऑर्गेज्म त्यांच्या पार्टनरच्या इन्कम, आत्म विश्वास आणि आकर्षणावर आधारित होतं. म्हणजे ज्याच्या खिशा जेवढा भारी तेवढेच ते पुरुष सुपर हॉट आणि आत्मविश्वास वाटू लागतात. तसेच पार्टनरचा लुकवरही खूप काही निर्भर असतं. ऐकूण श्रीमंत आणि गुड लुक्स असणारे पुरुष अधिक संतुष्ट करतात, अशी सामान्य समज आहेच. 
 
परंतू आता यानंतर आपण विचार कराल की फनी पुरुष कश्या प्रकारे महिलांना संतुष्ट करू शकतो तर शोधात हेच तर सिद्ध झाले आहे की लुक्स आणि पेश्याहून अधिक आवश्यक आहे सेंस ऑफ ह्यूमर. पुरुषांची सेक्‍स अपील त्यांचे सेंस ऑफ ह्यूमर असतं. जर आपण एखाद्या महिला हसवून खूश करत असाल तर आपण तिला चरमसुख प्रदान करण्यात यशस्वी ठरु शकतात. शोधाप्रमाणे महिला पुरुषांच्या ह्यूमर, लुक्स, क्रिएटिव्हिटी, भावनिक प्रतिबद्धता आणि विश्वासामुळे आकर्षित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती