पद्मासन: या आसनामुळे स्नायू, पोट, मूत्राशय आणि गुडघ्यांमध्ये ताण निर्माण होतं, ज्यामुळे हे मजबूत होतात. याने शरीरात उत्तेजनाचा संचार होत असून चरमसुखाची दीर्घता वाढते.
सर्वांगासन: हे आसन खांदे आणि मानेचा भाग मजबूत करतात. याने नपुंसकता, निराशा, यौन शक्ती आणि यौन अंगांचे विभिन्न दोषदेखील दूर होतात.