सर्व्हे : या वयात स्त्रिया सेक्स लाईफला जास्त एन्जॉय करतात

तसं तर महिलांबद्दल ही मानसिकता बनली आहे की वाढता वयामुळे महिलांमधील सेक्स करण्याची इच्छा देखील मरून जाते. स्त्रिया मुलं झाल्यानंतर आणि 30 वर्षानंतर सेक्समध्ये कमी रुची दाखवतात. पण ब्रिटनमध्ये महिलांवर झालेल्या रिसर्चमध्ये ही बाब आढळून आली की स्त्रिया वयाच्या 34 वर्षात स्वत:ला सर्वात जास्त सेक्सी फील करते. या वयात स्त्रिया जास्त ऍक्टिव होऊन जातात.  
 
सर्वेनुसार 28 ते 38 वय हे महिलांसाठी सेक्सच्या बाबतीत जास्त महत्त्वाचे असतात. या वयात महिला जास्त सेक्सी दिसतात बलकी त्यांच्यातील कामेच्छा देखील जास्त प्रबल होते. ब्रिटनमधील झालेल्या सर्व्हेत किमान 1000 महिलांच्या यौन जीवनाचा बारकाईने सर्व्हे करण्यात आला.  
 
एक्‍स्‍ट्रा मेरेटियल अफेयर 
या वयापर्यंत पोहचल्यानंतर त्यांना सेक्सचा बराच अनुभव देखील होऊन जातो म्हणून त्या याला जास्त एन्जॉय करतात. सेक्सच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये योनीत होणारी पीडा किंवा  गर्भधारणाच्या भितीने त्या आता मुक्त झाल्या असतात. या वयात जास्त करून स्त्रियांना  सुरक्षित सेक्सचे देखील योग्य प्रकारे आयडिया होऊन जातो, म्हणून त्या आधीच्या तुलनेत   पर-पुरुषाशी संबंध स्थापित करण्यास घाबरत नाही. त्यांना हा अंजादा होऊन जातो की सुरक्षित यौन संबंध स्थापित केल्याने त्या कुठल्याही अडचणीत अडकणार नाही, म्हणून या वयात त्या विवाहेतर संबंधांकडे जास्त आकर्षित होतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती