संतुलित आहार आरोग्यासाठीच नव्हे तर प्रजनन क्षमता वाढविण्यासाठीही आवश्यक आहे. शरीरात टेस्टोस्टेरॉनचे स्तर कमी झाल्याने सेक्स लाईफवर वाईट परिणाम होतो. यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त ताण न घेणे आणि अधिक गोड व तळकट पदार्थ खाणे टाळावे. तर चला सांगू पौरुषत्व वाढवण्यासाठी कोणते 10 पदार्थ आहारा सामील केले पाहिजे.
केळी
यात व्हिटॅमिन ए, सी, बी1 यासह मॅग्नेशियम आणि प्रोटीन अधिक प्रमाणात असतं. हे सर्व पोषक तत्त्व मेल हार्मोन्स वाढविण्यासाठी आवश्यक आहे.
डाळिंबाचे ज्यूस
हे शुक्राणूंच्या संख्येत वाढ करण्यात उपयुक्त आहे. याने स्तंभन दोषही दूर होतं.
अननस
याचे सेवन केल्याने पुरुषांची यौन क्षमता वाढते म्हणून दररोज अननस ज्यूस पिणे फायदेशीर ठरेल.
कस्तूरी
सी फूड खाण्याची आवड असल्यास कस्तूरी खाणे योग्य ठरेल कारण यात जस्ता आणि मैग्निशियमसारखे खनिज आढळतात.
सुखे मेवे
ड्राय फ्रूट्समध्ये जिंक आढळतं तसेच ब्राझील नट्सही खाणे फायदेशीर ठरेल.
अंडी
मेल हार्मोन्स वाढवायचे असतील तर अंडी खावी.
दूध
दूध कॅल्शियम आणि प्रोटीन प्रदान करतं. यात व्हिटॅमिन डी सामील आहे ज्याने टेस्टोस्टेरॉनाचा स्तर संतुलित होतं.
काजू
दररोज मूठभर काजूचे सेवन फायदेशीर ठरेल. भाजून खाणे अधिक योग्य ठरेल.
लसूण आणि कांदा
लसणात व्हिटॅमिन बी 6 आणि सेलेनियमची मोठ्या प्रमाणात आढळतं ज्याने कामेच्छा वाढते. परंतू लसूण योग्य प्रमाणात आहार सामील करायला हवा तसंच कांदाही सेक्स आरोग्यासाठी उत्तम आहे.
व्हिटॅमिन्स
अश्या फळ आणि भाज्या ज्यात व्हिटॅमिन्सचे स्तर अधिक आहे त्या आहारात सामील कराव्या. जसे ब्राउन राईस, सी फूड, अवकाडो, हिरव्या भाज्या, मीट.