आपल्या अनेकदा हा विचार डोक्यात येत असेल की त्या व्यक्ती असे काय आहे की लोकं त्याच्याकडे सहज आकर्षित होतात. अनेकदा समोरच्यात काही विशेष दिसत नसलं तरी अपोजिट सेक्स त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसून येतात. तर बघू अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या विपरित लिंगला त्याच्याकडे खेचून नेतात: