हे युनिवर्सली अक्सेप्टेह सत्य आहे की महिलांना समजणे फारच अवघड आहे. स्त्रिया तसं तर नेहमी बोलत राहतात पण जेव्हा भावना व्यक्त करायच्या व इनर फिलिंगची वेळ येते तेव्हा त्या शब्दांच्या जागेवर नॉन वर्बल कम्युनिकेशन अर्थात हावभावाचा वापर करतात. ह्या परिस्थितीत पुरुषांसाठी या मिस्ट्रीला समजणे फारच अवघड काम असत. अशात महिलांच्या बॉडी लँग्वेजचे काही साइन असतात त्यांना समजून घेणे फारच आवश्यक आहे कारण ते त्या हावभावामुळे कळते की वेळेस त्या मूड मध्ये आहे आणि सेक्ससाठी तयार आहे.
1. बाजूंचे इशारे : जर जोडीदार तुम्हाला मिठी न मारता स्वत:च्या बाजूंना आपल्या शरीराच्या बिलकुल जवळ घेते, तर पुरुषांना समजून जायला पाहिजे की त्याच्या पार्टनरच्या मनात काही सुरू आहे. त्या शिवाय जर महिलांचा हात त्यांच्या डोक्यावर, तुमच्या डोक्यावर किंवा तुमच्या छातीवर असेल तर हे ही या गोष्टींचे संकेत आहे की ती तुमच्यासोबत कंफर्टेबल अनुभव करत आहे आणि स्वत:ला थांबवण्याची तिची इच्छा नाही आहे.