सेक्स लाईफ बोर झालाय? तर अमलात आणा हे 5 टिप्स

सेक्स लाईफमध्ये आधी-आधी सर्व छान आणि सुखद वाटत असलं तरी नंतर ती केवळ एक ड्यूटी किंवा एकमेकाला खूश करण्याचा माध्यम मात्र होऊन बसतं. सेक्स लाईफ बोर होऊ लागतं. पुरुषांमध्ये ही समस्या अधिक‍ दिसून येते. कारण लग्नानंतर कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे स्त्रिया यावर हवं तेवढं लक्ष देऊ पात नाही. परंतू सेक्स लाईफला जीवनातील आवश्यक भाग बनवणे गरजेचे आहे. यासाठी तसे वातावरण निर्मित करावं लागतं. यासाठी काही सोपे टिप्स वाचा:

 
* सर्वात आधी घरा स्वच्छ ठेवा. घरातील लाइट्स आणि फाउंटेन (असल्यास) संध्याकाळी ऑन करा. घरात रूम फ्रेशनर स्प्रे करा. बेडवर स्वच्छ चादर घाला. ज्याने संध्याकाळपासूनच स्वच्छ, सुं‍गधित वातावरण निर्मित होतं.
 
* अनेक स्त्रिया काही काळ पार पडल्यावर गबाळ्यासारख्या राहिल्या लागतात. नेहमी टिप टॉप राहावे. व्यवस्थित कपडे, हलका मेकअप, केस आवरलेले असावे. 
 
* शारीरिक सुगंधावर लक्ष देण्याची गरज आहे. दिवसभर काम करून शरीरातून घाम फुटतो. स्त्रियांच्या कपड्यातून अन्नाचा वास येत असतो. या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे. झोपण्यापूर्वी ब्रश करून, शॉवर घेऊन, स्वच्छ नाइट ड्रेस घालून, केस आवरून, आवडता लाइट परफ्यूम वापरून बेडवर जावं.
 
* आपले काम आणि घराकडे लक्ष देण्याच्या गडबडीत स्वत:कडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. लठ्ठपणा वाढता कामा नये. वजन वाढल्यास सेक्स दरम्यान थकवा जाणवतो म्हणूनही अनेकदा सेक्स करण्याची मर्जी होत नाही. अशात पार्टनर इतर स्लिम आणि फिट लोकांकडे आकर्षित होऊ शकतो. म्हणून स्वत: फिट आणि निरोगी राहणे आवश्यक आहे.
 
* एकमेकासोबत मित्र म्हणून व्यवहार करा. दोघांमधून एकही डोमिनेटिंग असेल तर सेक्स लाईफ फॉर्मल राहते. मजाक, मस्ती, आणि कोणत्यारित्या सेक्स लाईफ अजून सेक्सी होऊ शकते? यावर संवाद साधला तर याचा कधीच कंटाळ येणार नाही. एकमेकांची आवड- निवड कळली तर बघा सेक्स लाईफचा मजा कितीतरी पट वाढून जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती