काय असतं हे आकस्मिक संभोग?

आकस्मिक संभोग म्हणजे अॅक्सीडेंटल ऑर्गेज्म हे आपण पहिल्यांदाच ऐकले असेल कदाचित पण अनेक महिलांना हे नक्की काय हे माहीत नसेल. महिलांप्रमाणे आकस्मिक संभोग होऊच शकत नाही. परंतू सत्य वेगळंच आहे. अनेक महिलांच्या जीवनात ही स्थिती येते पण त्यांना याची जाणीव होत नसावी.
 
आकस्मिक संभोग कधीही आणि केव्हाही होऊ शकतं परंतू याबद्दल विचार करत राहिला तर हे आकस्मिक राहणार नाही. बघू याबद्दल काही तथ्य:
 
आकस्मिक संभोग होण्यामागे दोन कारणं असू शकतात. पहिला शारीरिक घर्षण आणि दुसरं भावनात्मक. प्रत्येक महिलेचं चरम सुख प्राप्तीचं मार्ग वेगळं असू शकतात. कोणी शारीरिक तर कोणी मानसिक तर कोणी भावनात्मक मार्गातून चरम सुख गाठतं. सेक्सची आवड यावर खूप काही अवलंबून असतं.
हे कशाप्रकारे शक्य आहे:
गुप्तांग घर्षण: जर महिलेने असे कपडे घातले आहे ज्यात गुप्तांगात घर्षण होत असेल किंवा स्कूटर चालवताना घर्षण होत असल्यास आकस्मिक संभोग शक्य आहे.
 
मानसिक रूपात: सेक्सप्रती लगाव असल्यास अनेकदा अशी मानसिक रूपाने आकस्मिक संभोगाची परिस्थिती निर्माण होते.
 
स्वप्न: अनेकदा सेक्ससंबंधी स्वप्न बघितल्यावर महिला उत्तेजित होतात आणि स्वप्नातच चरम सुख मिळवतात.
 
सेक्सी विचार: आपल्याला विचारात गुंतून सेक्सी विचार मनात येत असल्यास आकस्मिक संभोग होण्याची शक्यता अधिक असते.
 
डोकं अस्थिर असल्यास: जेव्हा डोकं जागेवर नसतं तेव्हा आकस्मिक संभोग होण्याची शक्यता कितीतरी पट वाढते. मनासारखी परिस्थिती निर्माण होत नसल्यास सेक्सची आवड वाढत जाते आणि अनेकदा सार्वजनिक स्थळांवरदेखील आकस्मिक संभोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती