✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
नवऱ्याची २१ कर्तव्ये
Webdunia
सोमवार, 24 मार्च 2025 (13:49 IST)
०१. कुकरखालचा गॅस तीन शिट्यांनंतर बंद करणे.
०२. उतू जाणाऱ्या दूधाखालचा गॅस धावत जाऊन बंद करणे.
०३. डोअरबेल अटेंड करणे.
०४. उंचावरचा डबा काढून देणे.
०५. डब्याचं झाकण उघडून देणे.
०६. सॉसच्या बाटलीचं बुच ओपनरने उघडून देणे
०७. घरात पाल, झुरळ इत्यादी डायनासोर्स पेक्षा भयंकर वन्य प्राणी मारुन घराबाहेर टाकणे.
०८. नविन गॅस सिलेंडर शेगडीला लावून देणे.
०९. सांगितलं तरंच मुलांना रागावणे, संभाळणे.
१०. पेपर आल्यावर लगेच न वाचणे, शब्दकोडं न सोडवणे.
११. बाहेर पडतंच आहात, तर 'ह्या खतरनाक वाक्यानंतर', दिलेल्या यादीनुसार सर्व वस्तू आणणे.
इतर मराठी जोक्ससाठी येथे क्लिक करा
१२. कपडे इस्त्रीला देणे, आणणे. गिरणी वरुन दळण दळून आणने
१३. बिलं भरणे, बँक व्यवहार संभाळणे.
१४. महिन्याचं सामान मॉलमधून आणतांना पिशव्या उचलणे, पेमेंट करणे.
१५. शॉपिंग करतांना मॉलमधे तासनतास, निरर्थक, न कंटाळता मागेमागे फिरणे, इशारा होताच चपळाईने पेमेंट करणे.
१६. सासरचे पाहुणे येऊन जाईपर्यंत घरात पडेल ते काम करणे, शहाण्या मुलासारखं वागणे.
१७. घरातली प्लंबिंग, इलेक्ट्रिकची छोटीमोठी कामं करणे.
१८. वारंवार जमिनीवर पडणारा रिमोट, जरासंधासारखा परत-परत जिवंत करणे (दुरुस्त करणे)
१९. घरचं वाहन असेल तर वाहनचालकाची भूमिका न कंटाळता पार पाडणे.
२०. वाहन नसेल तर भाड्याची गाडी ऑनलाईन बुक करणे, इत्यादी इत्यादी.
आणि
२१. 'मलाच मेलीला घरातील सर्व कामे करावी लागतात. एकाची मदत होत नाही' असे वाक्य ऐकून शांत बसणे.
-सोशल मीडिया
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
बायकोचं अर्ध डोकं दुखतं
बायकोचे नवऱ्याच्या बाबतीतले "सप्तसूर"
नवरा पेशंट फरार आहे…
सर्व देव भारतातच हे बरं आहे
माझी बायको हरवलीय...
सर्व पहा
नक्की वाचा
तेलंगणा सरकार कडून अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
'बालिका वधू' फेम अविका गोरने बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानी सोबत केला साखरपुडा'
अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, तिसरा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला
अमिताभ नंतर त्यांच्या मालमत्तेचा खरा मालक कोण असेल, अभिनेत्याने स्वतः खुलासा केला
बॉलिवूडची फॅशन आयकॉन मानल्या जाणाऱ्या सोनम कपूरचा प्रवास अनेकांसाठी आहे प्रेरणादायी
सर्व पहा
नवीन
आमिर खानचा चित्रपट सितारे जमीन पर कोणत्याही कटशिवाय सेन्सॉर बोर्डाने पास केला, या दिवशी रिलीज होणार
London of India या शहराला "भारताचे लंडन" म्हटले जाते
अभिनेता कमल हासन यांच्या 'ठग लाईफ' चित्रपटाबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक टीका केली
The Raja Saab Teaser: द राजा साब प्रभासच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
"वॉर 2 मध्ये ऋतिकची मॅग्नेटिक उपस्थिती आणखी उठून दिसावी यासाठी मेहनत घेतली आहे!" – अनाइता श्रॉफ अदजानिया यांचा खुलासा
पुढील लेख
Sikandar Trailer: सिकंदर'चा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता