बायकोचं अर्ध डोकं दुखतं

बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 (23:29 IST)
बायको :  नेहमी माझं अर्धच डोक दुखतं. वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…
नवरा: अरे त्यात काय दाखवायचं, जितकं आहे तितकंच दुखणार ना…
बस्स…
तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती