बायकोचे नवऱ्याच्या बाबतीतले "सप्तसूर"

शनिवार, 22 मार्च 2025 (15:51 IST)
बायकोचे नवऱ्याच्या बाबतीतले "सप्तसूर
 
सा रे ग म प ध नी सा
 
सा-ध कळत नाही ह्या माणसाला.....
 
रे- देवा कधी सुधारणार हा माणूस...
 
ग-प्प बसा... मला अक्कल शिकवू नका....
 
म-लाच सर्व करावे लागते...
 
प-टपट आवरणे ह्याला कधी जमलंच नाही...

ध-ड एक काम करत नाही हा माणूस...
 
नि-दान मी एखादं काम करीन अस म्हणेल तर शपथ...
 
सा-री  कामं बायकोवर टाकून हा  गावं उंडारायला मोकळा...
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती