नवरा पेशंट फरार आहे…

सोमवार, 23 डिसेंबर 2024 (23:30 IST)
डॉक्टर : बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात आणि सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत… काही कळतच नाहीये, यांना नेमकं काय झालंय ते…?
पत्नी काळजीच्या सुरात : अहो डॉक्टर साहेब, ते पोस्ट मार्टम का काय असत, ते तरी करून पहा एकदा…म्हणजे कळून येईल...
नवरा पेशंट फरार आहे…
Marathi Jokes

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती