मित्राच्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो

सोमवार, 16 डिसेंबर 2024 (18:04 IST)
वडील- काल रात्री कुठे होतास?
मुलगा- मित्राच्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.
वडील- रात्रीची ऊतरली नाही अजून तुझी बेटा.
मुलगा- काय??? काय म्हणताय बाबा...
वडील- तुला नोकरी लागुन दोन वर्ष झाली बेवड्या कुठला....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती