
मकर-व्यक्तिमत्व
आपण सक्रिय व कर्मठ आहात परंतु आपला वेग कमी आहे. आपण फार लवकर रागावता व सूड घेणे आपल्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या मनात सेवा भावना प्रबळ असते व यात आपण कधीही मागे हटत नाही. आपले दीर्घावधी प्रयास आपल्यासाठी विजयश्री घेऊन येतात. आपण आपल्या कामाच्या प्रती इमानदार आहात व जबाबदारी ओळखून कामे करता. लक्ष्यपूर्ती करण्यात आपला व्यावहारीक दृष्टीकोन सहयोगी ठरतो.