
मकर-भाग्यशाली रत्न
मकर राशिच्या लोकांसाठी नीलम हा रत्न भाग्यशाली आहे. यांचा शनि हा जेव्हा खराब असतो तेव्हा त्यांनी नीलम हा रत्न घातला पाहिजे. सोन्याच्या अंगठीत 4 रत्तीचा नीलम मधल्या अंगठीत घालून शनिदेवाचे ध्यान करावे. असे करणे शुभ व लाभदायक मानले जाते. पाश्चिमात्य पध्दतित कुंभ राशिवाल्या लोकांसाठी नीलम जम्बुमणि तामडा काला घालणे शुभ मानले जाते.