
मकर-कामधंदा व नशीब
मक राशिवाले कठीण श्रम व निहीत कार्याच्या प्रती गंभीरता आपल्याला यश मिळवून देते. आपल्याला कृषी, वनीकरण, शिक्षण व जीवशास्त्र ही क्षेत्रे आपल्याला व्यवसायाच्या स्वरूपात निवडायला हवी. मकर राशि वाले लोक प्रत्येक कार्य शास्त्रीय पध्दतीने करण्याचा प्रयत्न करातत. जन्मपत्रिकेत या रिशिचा मंगळ ज्या स्थानावर असतो त्या स्थानाचे फळ चांगले मिळते या राशिला गुरू व शनि चांगले नाहीत. हे लोक चांगले कलाकार, राजनीतितज्ञ, लेखक, कार्यकुशल शास्त्रज्ञ, वकील क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. तसेच शिल्पकार, जनआरोग्य विशेषज्ञ, विधि अधिकारी, सेरेमिक इंजिनियर, अणु सुरक्षा इंजिनियर तसेच मजदूर नेता च्या रूपात यांना चांगले यश मिळू शकते.