मकर-इष्ट मित्र
मकर राशिच्य लोकांचे वृषभ, मिथुन, कन्या व कुंभ राशीच्या व्यक्तीशी चांगली मैत्री राहील. मेष, कर्क, सिंह, वृश्चिक राशिच्या लोकांबरोबर यांनी सावध राहिल पाहिजे. धनू राशिबरोबरही त्यांचे फारसे पयत नाही. मकर राशिवाले शाररिक रूपानी वृषभ राशिच्य लोकांकडे आकर्षले जातात. हे लोक कर्क राशिच्य व्यक्तींशी लग्न करू शकतात. कन्या राशिच्या लोकांकडून यांना प्रेरणा मिळते. तर मीन व तूळ राशिंच्या लोकांपासून यांना अडचण येऊ शकते. कुंभ राशिच्या लोकांकडून यांना आर्थिक हानी पोहचू शकते. यांच्या मित्राची संख्या कमी असते.

राशि फलादेश