
कर्क-कामधंदा व नशीब
आपण त्या क्षेत्रात चांगले कार्य करता ज्यात बुद्धिमत्ता व हस्तकौशल्याची आवश्यकता असते. आपण शिक्षण,लेखन, चित्रकला, जाहिरात,विपणन क्षेत्रात चांगले कार्य करू शकता तसेच व्यवसाय व वाणिज्य क्षेत्रातील विशषत: आयात निर्यात क्षेत्रात चांगले कार्य करू शकता.