
कर्क-भाग्यशाली रंग
कर्क राशिच्या लोकांसाठी पांढरा व फिक्कट निळा रंग भाग्यशाली असतो. या रंगाचे कपडे घातल्यानी मानसिक शांति मिळेल. खिशात नेहमी पांढर्या रंगाचा रूमाल ठेवाव त्यानी आपल्याला लाभ होईल. आपण घालत असलेल्या कपड्यांमध्ये कोणत्याही स्वरूपात पांढर्या रंगाचा समावेश असावा.