
कर्क-भाग्यशाली दिवस
कर्क राशिच्या लोकांचा चंद्राशी जास्त जवळीक असल्यामुळे या राशिच्या लोकांना सोमवार हा भाग्यशाली दिवसवस आहे. याशिवाय बुधवार व रविवार हे सुध्दा या राशिच्या लोकांसाठी शुभ दिवस आहेत.शुक्रवाचा उपवास व शंकराची उपासना करणे लाभदायक ठरेल. मकर राशिचा चंद्राचा जेव्हा प्रभाव असेल त्या दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपुर्ण कामांना सुरूवात करू नये.