
कर्क-शिक्षण
कर्क राशिचे लोके हे वैद्यकिय क्षेत्राकडे आकर्षित होतात परंतु हे अभिनय, गणित, प्रबंधन क्षेत्रात व ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून या क्षेत्रशत गेल्यास देखील सफलता मिळेल. कर्क राशिचे लोक हे कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतील ते त्यांच्या जंन्म पत्रिकेवरूनच कळेल: