
कुंभ-विवाह व वैवाहीक जीवन
कुंभ राशिच्या लोकांचे वैवाहीक संबंध मिथुन, तुळ व कुंभ राशींबरोबर मधुर राहतात. या राशिचे लोक आपल्या जीवनसाथीकडून नियम पाळण्याची आशा ठेवतात. मात्र यांचा उद्देश कोणाचे नुकसान करण्याचा नसतो. यांनी स्वस्थ मनोवृत्तिवाले न घाबरणारे तसेच नेहमी शिकण्याची तयारी असणार्या जीवनसाथीची निवडा करावी. या राशिचे लोक हे विश्लेषकवादी असतात त्यामुळे ते आत्म-प्रवंचनाला बळी पडतात. यांच्या दृष्टीने विवाहाचा अर्थ प्रसंन्नता यात्रा संतोष हा आहे. हे आपल्या जीवनात आदर्शवादीपणे वागण्याचा प्रयत्न करतात.