कुंभ-आर्थिक स्थिती
या राशिच्या लोकांना स्वत:चा बँक बॅलन्स वाढवण्यात रस नाही, तरीही आपण बचत जरूर करता कारण आपल्या मनात लोकांना मदत करण्याचा विचार असतो. आपल्या मनात दूसरे घर प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते जसे की गावातले घर वगैरे. आपण आवश्यकतांना पूर्ण करण्याइतके पैसे कमावता. यांचा भाग्योदय 25 वर्षा सुरू होतो. जीवनात 25, 28, 40, 45, 51 तसेच 63 वर्षात त्यांचा चांगला लाभ होणार आहे.

राशि फलादेश