कुंभ-भाग्यशाली रंग
कुंभ राशिच्या लोकांसाठी काळा निळा जांभळा रंग भाग्यशाली आहे. या रंगाचे कपडे घातल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते. आपण खिशात नेहमी काळ्या वा निळ्या रंगाचा रूमाल ठेवावा त्याने आपला लाभ होइल. आपल्या कपड्यांमध्ये मुख्यत काळ्या निळ्या जांभळ्या किंवा हिरव्या रंगांचा अवश्य समावेश करावा.

राशि फलादेश