
कुंभ-स्वाभाविक वैशिष्ठे
कुंभ राशिच्या लोकांकडे प्रबळ नेतृत्व व मानसिक शक्ती आहे. आपल्यात दृढ इच्छाशक्ती आहे व आपण त्यासाठी कठोर परिश्रम करता. आपल्या प्रयासांच्या परिणामाबाबत आपण उत्सुक व धीर धरणारे असता. आपला स्वभाव मदत करण्याचा व सहानुभूती ठेवणारा आहे.