कुंभ-आरोग्य
या राशिच्या लोक हे नेहमी शरीराने तंदुरूस्त असतात. यांच्यात कष्ठ करण्याचे ताकद जास्त असते. पोटाचे विकार इंफ्लुऐजा होण्याची दाट शक्यता असते. तापातही हे लोक काम करण्याची क्षमता बाळगतात. कारण यांचे असे मानणे आहे की आरम केला तर ताप कमी होण्याच्या ऐवजी वाढण्याची शक्यता आहे. यांचे शरीर एकदम बलवान असते. मात्र पाय व गुडघे दुर्बल असतात. पोट गुर्दे व मज्जा तंतुपण थोडे कमजोर असतात. टक्कल पडणे अपघात होणे ह्रदय विकार रक्ताचे विकार खाज वायु विकार पोटाचे आजार या राशिच्या लोकांना होत असतात. त्यामुळे यांनी नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे.

राशि फलादेश