साखरपुडयाला जाताना काळाची झड़प, भीषण अपघातात 3 ठार, दोघे जखमी

Webdunia
शनिवार, 23 एप्रिल 2022 (10:14 IST)
साखरपुड़ा समारंभाला  जाताना आल्टो कार आणि ट्रेवल्स बसचा भीषण अपघात होऊंन  या अपघातात 3 जण ठार झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्याच्या  मेहकर अणि डोणगाव रोडवर घडली आहे. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहे. हे सर्व साखरपुडा समारंभासाठी चाळीसगाव येथून दिगरसाल जात असताना हा अपघात झाला. या अपघातात तिघे जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर गोंधळ उडाला .

संबंधित माहिती

पुढील लेख