बाळासाहेबांच्या बहिणीचे निधन

Webdunia
शुक्रवार, 13 मे 2022 (13:35 IST)
थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने शुक्रवारी दिनांक 13.05.2022 रोजी 84व्या वर्षी निधन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या आत्या तरचित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत्या. 
 

संबंधित माहिती

पुढील लेख