एकनाथ शिंदे मुंबईत पोहोचले

Webdunia
गुरूवार, 30 जून 2022 (15:18 IST)
मुंबई : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत पोहोचले आहेत. येथे ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांना विजयाची निशाणी दाखवली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबई विमानतळावर पोहोचले.

संबंधित माहिती

पुढील लेख