कृती-
सर्वात आधी फाटलेल्या दुधातील पाणी वेगळे करून चक्का एका भांड्यात काढा व चांगल्या प्रकारे फेटून घ्या. नंतर दूध घट्ट होईपर्यंत उकळवा. ते घट्ट झाल्यावर त्यात चक्का घाला आणि किमान १० मिनिटे शिजवा. यानंतर, या दुधात साखर, केशर, वेलची आणि सुकामेवा घाला. व थंड होण्यासाठी ठेवा. तयार खीर सर्व्ह करा.