उन्हाळा विशेष रेसिपी Green Mango Salad

शुक्रवार, 23 मे 2025 (08:00 IST)
साहित्य-
एक -कैरी  
एक-टोमॅटो
एक-कांदा
एक - हिरवी मिरची
लिंबाचा रस
चवीनुसार मीठ
ALSO READ: उन्हाळा विशेष रेसिपी थंडगार Beetroot Buttermilk
कृती-
सर्वात आधी कैरी स्वच्छ धुवून सोलून तिचे लहान तुकडे करा. तसेच टोमॅटो, कांदा आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. आता सर्व साहित्य एका भांड्यात ठेवा, त्यात लिंबाचा रस आणि मीठ घाला आणि चांगले मिसळा. तर चला आहे आपली स्वादिष्ट कैरीची सलाद रेसिपी, गरम पुलाव किंवा खिचडी सोबत नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी रेसिपी Carrot Potato Tikki
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: बदाम शिरा रेसिपी Badam Halwa

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती