कृती-
सर्वात आधी पिकलेले आंबे धुवून सोलून घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा. नंतर मिक्सरमध्ये आंब्याचे तुकडे, दूध, साखर आणि क्रीम घाला आणि चांगले मिसळा. आता हे मिश्रण कुल्फी साच्यात ओता आणि फ्रीजरमध्ये गोठवण्यासाठी ठेवा. एकदा सेट झाल्यावर साच्यातुन कुल्फी बाहेर काढा. तर चला तयार आहे आपली मँगो कुल्फी, थंडगार सर्वांना द्या.