जिवंत आहे रावणाची बहीण शूर्पणखा, घडवते चमत्कार

Webdunia
आपल्या ऐकून हसू येत असेल कदाचित किंवा हैराणी होत असेल परंतू हे खरे आहे की रावणाची बहीण शूर्पणखा आजही जिवंत आहे, तिच्याकडे अनेक अद्वितीय शक्ती आहेत त्याने ती लोकांची मदतदेखील करते.
 
श्रीलंका येथील गंगा सुदर्शन हिला लोकं रावणाची बहीण शूर्पणखा मानतात. गंगा शूर्पणखाच्या वंशातील असून सरकारद्वारे नियमानुसार तिला पेंशनही पुरवली जाते.
 
गंगा हिचा जन्म कोलंबो येथून सुमारे 200 किलोमीटर दूर स्थित महियांग्ना गावात झाला होता. गंगा सुदर्शनाच्या नाकावर जखम आणि कापलेले कान तसेच आहे जसे रामायणमध्ये उल्लेखित आहे. येथे दिवसभर लोकांची गर्दी असते आणि त्यांच्यावर उपचारदेखील केले जातात.

संबंधित माहिती

पुढील लेख