आम्हाला सर्वांनाच माहीत आहे की रामायणाची रचना महर्षी वाल्मीकीने केली होती, पण ही बाब फारच कमी लोकांना माहीत आहे की एक रामायण हनुमानाने देखील लिहिले होते. ज्याला हनुमद रामायणाच्या नावाने ओळखले जाते. पण स्वत: हनुमानाने याला लिहिल्यानंतर समुद्रात फेकले होती. पण त्यांनी असे का केले, हे जाणून घेऊ.