तुम्ही वर पिता का ?

सोमवार, 23 डिसेंबर 2024 (18:21 IST)
एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला
मुलीकडचे विचारतात, “तुम्ही वर पिता का ?”
माणूस :  तसं काही नाही.
खाली व्यवस्था केली असेल तरीही चालेल…

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती