एका तासांत 40 पोळ्या

सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (23:33 IST)
गुरूजी : एक बाई एका तासांत 40 पोळ्या बनवत असेल, तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?
 
बंड्या : एकही नाही. 
 
गुरुजी : कसे काय ?
 
बंड्या : कारण, ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते. तिघी जणी मिळून फक्त गप्पा मारतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती