✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
पिंपल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय
Webdunia
मंगळवार, 26 एप्रिल 2022 (18:52 IST)
आपल्या चेहरा नियमित रूपाने धुवावा आणि अतिरिक्त सीबम काढावे.
दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवावा याने अतिरिक्त तेल आणि घाण निघून जाते.
पिंपल्स दाबून काढू नये अशाने काळं पिगमेंटेशन राहून जातं आणि यावर उपचार कठीण होतं.
लसूण किंवा इतर सामग्री लावू नये कारण यानंतर काळे डाग किंवा लाल डाग राहून जातात.
जिंक सप्लीमेंट घ्यावं.
ग्रीन टी चे सेवन करावे कारण यात अँटिऑक्सिडंट गुण असतात.
त्वचा मॉइश्चराइज करावी.
आपल्या चेहऱ्यावर क्रीम वाले प्रॉडक्ट्स वापरू नये कारण अशाने चेहरा अजूनच खराब होऊ शकतो.
आपल्या त्वचेला हळुवार मीठ आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण चोळावे नंतर स्वच्छ धुऊन टाकावे.
आपल्या आहारावर लक्ष द्यावे. कमी ग्लायसेमिक इंडेक्स वाला आहार घ्यावा.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
हे घरगुती उपाय तुम्हाला पायांवरील टॅनिंगपासून मुक्त होण्यास मदत करतील
उन्हाळ्यात फायदेशीर असणारा बहुगणी कांदा
Health Tips for Summer : घामोळ्यांपासून बचाव करण्यासाठी हे घरगुती उपाय करा
हे एक फळ खाल्ल्याने मधुमेह कमी होईल, आहारात नक्की समाविष्ट करा
वेगाने वजन कमी करायचे असल्यास हे पाणी
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
सर्व पहा
नवीन
लघु कथा : राजाच्या दरबारातील न्याय
Summer Mango Special Recipe : थंडगार मँगो कुल्फी
उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स
पारंपरिक 20 मराठी उखाणे
Baby Girl Names मुलींसाठी मेष राशीनुसार 50 मराठी नावे अर्थासह
पुढील लेख
Diabetes Food: मधुमेही रुग्णांनी या पिठाच्या पोळीपासून दूर राहावे,अन्यथा वाढू शकते ब्लड शुगर