सामान्य ज्ञान - असं का होत ? मायक्रोव्हेव मध्ये अन्न लवकर गरम का होत ?

शुक्रवार, 5 मार्च 2021 (08:50 IST)
आजकाल मायक्रोव्हेवचा वापर बहुतेक सर्व घरांमध्ये अन्न गरम करण्यासाठी केला जातो. या मुळे अन्न लवकर गरम होते, या मुळे वेळ आणि इंधन दोघांची बचत होते. परंतु कधी विचार केला आहे की मायक्रोव्हेवमध्ये अन्न लवकर गरम कसं होते. चला तर मग जाणून घेऊ या. 
वास्तविक जेव्हा अन्न मायक्रोव्हेव मध्ये ठेवले जाते तर अन्नावर मायक्रोवेव्ह तरंगा पडू लागतात आणि अन्नामधील परमाणूंना सामर्थ्य देतात. हे परमाणू एकमेकांना मिळून ऊर्जा उत्पन्न करतात या प्रक्रियेत अधिक प्रमाणात ऊर्जा निर्मित होते आणि या कारणामुळे मायक्रोव्हेव मध्ये अन्न द्रुतगतीने शिजते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती