की बोर्ड हे टाईप रायटर चे संशोधित रूप आहे. टाईप रायटर चा शोध 1868 साली लॅथमशोल्स ने लावला होता. सुरुवातीच्या काळात ह्याचे बटण ए बी सी डी , या मालिकेत होते.परंतु या बटणाचा मदतीने टाइपिंग करणे कठीण होते या मुळे त्यांच्या मध्ये सुधारणा करण्यात आली आणि की बोर्डामध्ये बरेच बदल केले गेले. सर्वप्रथम त्या अक्षरांची निवड केळी गेली जे सर्वात जास्त वापरण्यात येतात.नंतर त्यांना बोटांच्या क्रमवारीने वापरण्याच्या स्वरूपात क्रमात लावले आणि 1873 साली शोल्स ने एका नव्या पद्धतीचे बटण असलेले टाईप रायटर बनविले ह्याचे नाव Q,W,E,R,T,Y (क्वर्टी) असे ठेवले.नंतर हे मॉडेल शोल्स कडून