असं का होत सामान्य ज्ञान - सूर्याच्या प्रकाश पिवळा रंगाचा का असतो जाणून घ्या

बुधवार, 3 मार्च 2021 (08:45 IST)
आपण बघितले असणार की सूर्य संपूर्ण दिवस रंग बदलत असतो जसं की सकाळी आणि संध्याकाळी लाल दिसतो. दुपारी सूर्य पिवळा दिसतो. असं का होत जाणून घ्या. 
सूर्य पिवळा वायुमंडळा मुळे दिसतो पृथ्वीवर त्याचा पिवळट प्रकाश लहान कणांच्या रूपात म्हणजेच फोटॉनच्या रूपात पृथ्वीवर पोहोचतो. हे फोटॉन निळे,जांभळे रंगाचे असतात आणि जेव्हा हे फोटॉन वातावरणात प्रवेश करतात ते विखुरलेले किंवा पसरलेले असतात. परंतु लाल, केशरी, आणि पिवळा रंग पसरत नाही म्हणून दिवसात दुपारी सूर्य पिवळा दिसतो. परंतु सूर्याचा वास्तविक रंग पांढरा असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती